मार्च आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१८ चर्चेसाठी नमुने ५-११ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २०-२१ “ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे” १२-१८ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २२–२३ सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा ख्रिस्ती जीवन देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम कसं विकसित कराल? १९-२५ मार्च देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २४ शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा ख्रिस्ती जीवन या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना २६ मार्च–१ एप्रिल देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २५ “जागृत राहा” ख्रिस्ती जीवन सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं