वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मार्च पृ. ३
  • १२-१८ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मार्च पृ. ३

१२-१८ मार्च

मत्तय २२-२३

  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा”: (१० मि.)

    • मत्त २२:३६-३८—सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या आज्ञेचं पालन करण्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे हे या वचनांवरून कसं समजतं? (“मन” “जीव” “बुद्धी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३७, nwtsty)

    • मत्त २२:३९—नियमशास्त्रातली दुसरी सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती आहे? (“दुसरी” “शेजारी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३९, nwtsty)

    • मत्त २२:४०—संपूर्ण हिब्रू शास्त्रवचन प्रेमावर आधारित आहे (“नियमशास्त्र आणि संदेष्टे” “आधारित” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:४०, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २२:२१—“जे कैसराचं आहे” आणि “जे देवाचं आहे” यांचा काय अर्थ होतो? (“कैसराचं आहे ते कैसराला” “देवाचं आहे ते देवाला” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:२१, nwtsty)

    • मत्त २३:२४—येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (“तुम्ही माशी गाळून काढता पण उंट गिळून टाकता” अभ्यासासाठी माहिती-मत्त २३:२४, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २२:१-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १९ परि. ८-९—विद्यार्थ्याने आपल्या ओळखीच्या लोकांना स्मारकविधीसाठी आमंत्रण द्यावं यासाठी प्रचारक त्याला प्रोत्साहन देतो.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • “देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम कसं विकसित कराल?”: (१५ मि.) चर्चा. बायबलच्या अहवालांची कल्पना करण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी यहोवा हाच खरा देव आहे या बायबल उताऱ्‍यांच्या नाट्यवाचनाचा काही भाग ऐका. ऐकताना श्रोते आपआपल्या बायबलमध्ये १ राजे १८:१७-४६ हा अहवाल पाहू शकतात.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १२ परि. १५-२२, पृ. १६० वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा