वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मार्च पृ. ३
  • सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “हीच देवावरची प्रीती आहे”
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • देवाने अब्राहामची परीक्षा घेतली
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • दहा आज्ञांमधून आपण काय शिकू शकतो?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मार्च पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २२–२३

सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा

२२:३६-३९

मत्तय २२:३६-३९ या वचनांचा वापर करून सभांना उपस्थित राहण्यासाठी खाली दिलेली कारणं, त्यांच्या महत्त्वपूर्ण क्रमानुसार मांडा:

  • प्रोत्साहन मिळवण्यासाठी

  • बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी

  • यहोवाची उपासना करण्यासाठी आणि त्याच्यावर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी

मंडळीची सभा

आज आपण थकलो आहोत म्हणून सभेला उपस्थित राहिल्याने मला जास्त काही फायदा होणार नाही, असा विचार जरी आपल्या मनात आला तरी आपण सभेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

सगळ्यात महत्त्वपूर्ण असलेल्या दोन आज्ञांचं आपण पालन करत आहोत हे आपण इतर कोणत्या मार्गांद्वारे दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा