वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मार्च पृ. ४
  • १९-२५ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९-२५ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मार्च पृ. ४

१९-२५ मार्च

मत्तय २४

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा”: (१० मि.)

    • मत्त २४:१२—अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल (इन्साइट-२ पृ. २७९ परि. ६)

    • मत्त २४:३९—रोजच्या जीवनातील गोष्टी काही लोकांसाठी खूप महत्त्वाच्या होतील आणि त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होईल (टेहळणी बुरूज९९ ११/१५ पृ. १९ परि. ५)

    • मत्त २४:४४—अनपेक्षित वेळी मनुष्याचा पुत्र येईल (टेहळणी बुरूज०५ १०/१ पृ. २१-२२ परि. २-४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २४:८—येशूच्या शब्दांचा काय अर्थ होऊ शकतो? (“संकटं” अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:८, nwtsty)

    • मत्त २४:२०—येशूने असं का म्हटलं? (“हिवाळा” “शब्बाथाच्या दिवशी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:२०, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २४:१-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. तुम्ही ज्या व्यक्‍तीला आधी भेटला होता ती आता घरी नाही. तुम्ही घरातल्या दुसऱ्‍या व्यक्‍तीशी बोलता.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. १-४, पृ. १७०-१७१ आणि पृ. १८०-१८१ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा