वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ८
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • आनंदाने देणारा यहोवाला आवडतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ८
गरीब विधवा दान टाकण्याआधी तिच्या हातात असलेल्या दोन नाण्यांकडे बघत आहे.

ख्रिस्ती जीवन

‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत

गरीब विधवेने टाकलेलं दान इतकं कमी होतं की त्यात एका वेळेचं जेवणही आलं नसतं. (टेहळणी बुरुज९७ १०/१५ पृ. १६-१७ परि. १६ ची तळटीप पाहा.) पण तिने दिलेल्या दानावरून दिसून आलं की यहोवाच्या उपासनेसाठी असलेल्या व्यवस्थेबद्दल तिच्या मनात खूप कदर होती. यामुळे तिने दिलेलं दान तिच्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याच्या नजरेत खूप मौल्यवान होतं.—मार्क १२:४३.

‘यहोवासाठी एक भेट,’  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • ‘यहोवाच्या कामासाठी दान’ या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. उपासना स्थळांच्या बांधकामासाठी दान दिलं जातं.

    आपण दिलेल्या दानाचा उपयोग कोणकोणत्या कामांसाठी केला जातो?

  • ‘यहोवाच्या कामासाठी दान’ या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. एक लहान मुलगी राज्य सभागृहामध्ये असलेल्या दान पेटीत दान टाकते.

    आपण दिलेलं दान कमी असलं तरी ते मौल्यवान का आहे?

  • ‘यहोवाच्या कामासाठी दान’ या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. कोलाज: दानामुळे राज्याच्या कामाला हातभार लागतो. १. बेथेलसंबंधी कामं. २. ईश्‍वरशासित प्रशाला. ३. विपत्ती मदतकार्य. ४. उपासना स्थळांचं बांधकाम. ५. अधिवेशनं

    आपण राहात असलेल्या देशात दान देण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत, हे आपल्याला कसं जाणून घेता येईल?—“ऑनलाईन माहिती मिळवा” ही चौकट पाहा

ऑनलाईन माहिती मिळवा

JW लायब्ररी  ॲपच्या उघडा आणि सर्वात खाली असलेल्या डोनेशन्स या टॅबवर क्लिक करा. तुम्ही राहत असलेल्या देशात दान करण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्‍नस (FAQ) इथे क्लिक करा (हे काही देशांसाठीच उपलब्ध आहे). ऑनलाईन दान कसं द्यावं  या व्हिडिओमध्ये, ऑनलाईन दान देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल सांगण्यात आलं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा