वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ७
  • आनंदाने देणारा यहोवाला आवडतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदाने देणारा यहोवाला आवडतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ७
एका बहिणीने र्स्माटफोन हातात पकडला आहे

ख्रिस्ती जीवन

आनंदाने देणारा यहोवाला आवडतो

२ करिंथकर ९:७ मध्ये असं म्हटलंय: “प्रत्येकाने आपल्या मनात जसे ठरवले आहे, तसेच द्यावे; त्याने कुरकुर करत किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.” यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक आणि जगव्याप्त कामाला हातभार लावण्यासाठी ऑनलाईन दान देण्याची सोपी पद्धत आज आपल्याकडे आहे.

ऑनलाईन दान कसं द्यावं हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • र्स्माटफोन आणि टॅबवर jw.org ही वेबसाईट दिसत आहे

    आपल्या देशात दान देण्याचे कोणते पर्याय आहेत याची माहिती आपल्याला कुठे सापडेल?

  • एक जोडपं दान देण्याची योजना बनवताना

    इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दान देण्याद्वारे काही जणांना कसा फायदा झाला आहे?

  • दान देण्याच्या पर्यायांचे आयकन

    दान देण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत?

  • एक तरुण बांधव एका वृद्ध बांधवाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून दान देण्याचं शिकवताना

    दान देण्याकरता इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणं आपल्याला जमत नसेल तर आपण काय केलं पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा