वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ४
  • १६-२२ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ४

१६-२२ नोव्हेंबर

लेवीय ४-५

  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या”: (१० मि.)

    • लेवी ५:५, ६—ठरावीक प्रकारचं पाप करणाऱ्‍या लोकांना दोषार्पण म्हणून मेंढी किंवा बकरी द्यावी लागायची (नवे जग भाषांतर पृ. २५२४)

    • लेवी ५:७—बकऱ्‍यांच्या किंवा मेढरांच्या कळपातून एखादा प्राणी देणं ज्यांना शक्य नव्हतं ते दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं देऊ शकत होते (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. ३२ परि. ३)

    • लेवी ५:११—जे लोक पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं देऊ शकत नव्हते ते एफाचा दहावा भाग चांगलं पीठ देऊ शकत होते (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. ३२ परि. ४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी ५:१—ख्रिश्‍चनांना हे वचन कसं लागू होतं? (टेहळणी बुरूज१६.०२ पृ. २९-३० परि. १४)

    • लेवी ५:१५, १६—जर एखाद्याने ‘परमेश्‍वराच्या पवित्र गोष्टींच्या विरोधात नकळत पाप केलं तर तो अविश्‍वासूपणे वागला’ असं का म्हटलं जायचं? (इन्साइट-१ पृ. ११३० परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी ४:२७–५:४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा, यशया ९:६, ७ हे वचन दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा, स्तोत्र ७२:१६ हे वचन दाखवा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. १५ परि. २२, २३ (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • यहोवाच्या मदतीमुळेच ६० वर्षं सोबत पायनियरिंग करता आली:  (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: टकाको आणि हिसाको यांना त्यांच्या नेमणुकीत कोणते आशीर्वाद आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले? टकाको यांना आरोग्याच्या कोणत्या समस्या होत्या आणि त्यांना कशामुळे मदत मिळाली? कोणत्या गोष्टीमुळे या दोन्ही बहिणींना आनंदी आणि समाधानी राहायला मदत मिळाली? नीतिवचनं २५:११; उपदेशक १२:१; इब्री लोकांना ६:१० या वचनांत जे सांगितलंय ते या बहिणींच्या अनुभवांवरून कसं स्पष्ट होतं?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब  भाग १

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ३६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा