वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ३
  • बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • देवाला संतोषविणारे यज्ञ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ३
तसवीरें: १. बलिदान के लिए चढ़ाए जानेवाले गाय-बैल और भेड़-बकरियाँ २. यीशु को काठ पर लटकाया गया है

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १-३

बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?

१:३; २:१, १२; ३:१

नियमशास्त्रात अर्पण आणि बलिदानं देण्याची आज्ञा देण्यात आली होती. त्या बलिदानांमुळे यहोवाला आनंद व्हायचा. ही बलिदानं येशूच्या बलिदानाला आणि त्यामुळे मिळणाऱ्‍या फायद्यांना सूचित करत होती.—इब्री ८:३-५; ९:९; १०:५-१०.

  • बलिदानासाठी अर्पण केले जाणारे प्राणी निष्कलंक आणि निर्दोष असणं गरजेचं होतं. त्याच प्रकारे येशूही निर्दोष होता. त्याने आपल्या निष्कलंक आणि परिपूर्ण शरीराचं बलिदान दिलं—१पेत्र १:१८, १९.

  • होमार्पण देताना संपूर्ण प्राणी यहोवाला अर्पण करणं गरजेचं होतं. येशूनेही स्वतःला पूर्णपणे यहोवाला अर्पण केलं

  • शांती-अर्पण देणाऱ्‍या व्यक्‍तीचं यहोवासोबत शांतीपूर्ण नातं असायचं. तसंच, आजही प्रभूच्या सांजभोजनात सहभागी होणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचं यहोवासोबत शांतीपूर्ण नातं असतं

स्मारक के दौरान एक अभिषिक्‍त भाई रोटी ले रहा है
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा