वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. ७
  • यहोवा—“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा—“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व सांत्वनदाता देव” याजकडून सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • दुःखी जनांना सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. ७
हॉस्पिटलच्या वेटींग रूममध्ये अस्वस्थपणे बसलेले लोक

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ करिंथकर १-३

यहोवा​—“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव”

१:३, ४

यहोवा ज्या मार्गांनी सांत्वन देतो, त्यांपैकी असणारा एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती मंडळी. मग आपण कोणत्या काही मार्गांनी शोक करणाऱ्‍यांना सांत्वन देऊ शकतो?

  • त्यांचं बोलणं न तोडता, ऐकत राहा

  • “रडणाऱ्‍यांसोबत रडा.”​—रोम १२:१५

  • त्यांना थोडं सांत्वन मिळेल असं एखादं कार्ड, ई-मेल किंवा मेसेज पाठवा.​—टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १५, चौकट

  • त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा

पुढे दिलेल्या वचनांमुळे बऱ्‍याच जणांना सांत्वन मिळालं आहे:

  • “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.”​—स्तो ३४:१८

  • “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा [हे यहोवा,] तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”​—स्तो ९४:१९

  • “स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केले व अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचे सांत्वन आणि एक चांगली आशा दिली, तो देव जो आपला पिता आहे, त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावे आणि तुम्हाला स्थिर करावे.”​—२थेस २:१६, १७

एक व्यक्‍ती कार्डमध्ये सांत्वनदायक वचन लिहीत आहे
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा