वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. ७
  • २९ एप्रिल–५ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ एप्रिल–५ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. ७

२९ एप्रिल–५ मे

२ करिंथकर १-३

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा​—‘सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव’”: (१० मि.)

    • [२ करिंथकर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • २कर १:३​—यहोवा “करुणामय असा पिता आहे” (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १३ परि. ४)

    • २कर १:४​—आपण यहोवाकडून मिळणाऱ्‍या सांत्वनाद्वारे इतरांचं सांत्वन करतो (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १५ परि. १४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • २कर १:२२​—अभिषिक्‍तांना देवाकडून मिळणारी “हमी” किंवा विसार आणि त्यांच्यावर मारण्यात येणारा “शिक्का” काय आहे? (टेहळणी बुरूज१६.०४ पृ. ३२)

    • २कर २:१४-१६​—जेव्हा प्रेषित पौलने ‘विजयोत्सवाच्या मिरवणुकीचा’ उल्लेख केला, तेव्हा तो कदाचित कोणत्या गोष्टीचा विचार करत असावा? (टेहळणी बुरूज११ ४/१५ पृ. २८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २कर ३:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ५ परि. ३-४ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २०

  • “देवाकडून मिळणारं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत राहा”: (१५ मि.) चर्चा. यहोवाच्या शिक्षणाने आध्यात्मिक समृद्धी मिळालेले लोक  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १५ परि. ८-१२, चौकट: “मार्कला मिळालेले बहुमान”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा