वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. ८
  • नमुना सादरीकरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणे
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. ८

नमुना सादरीकरणे

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता

“तुम्हाला काय वाटते, देवाच्या आज्ञांनुसार वागण्याचा प्रयत्न करणारे लोक आनंदी असतात का? [उत्तरासाठी थांबा. घरमालकाची ऐकायची इच्छा असल्यास चर्चा पुढे चालू ठेवा.] या लेखात काही रोचक मुद्दे सांगितले आहेत.” घरमालकाला जुलै - सप्टेंबर टेहळणी बुरूज नियतकालिकाचा अंक द्या व पृष्ठे १६-१७ वरील एखाद्या पोटमथळ्याखालील माहिती वाचा व त्यावर चर्चा करा. कमीत कमी एक शास्त्रवचन वाचा. नियतकालिक सादर करा आणि पुढील प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा.

टेहळणी जुलै – सप्टेंबर

“इतिहासातील महान स्त्रीपुरुषांपासून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. तुम्हालाही असंच वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमध्ये फक्‍त एकाच महान पुरूषाला ‘देवाचा मित्र’ असं म्हटलं आहे. ते शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकाची इच्छा व संमती असल्यास याकोब २:२३ वाचा.] देवानं अब्राहामला आपला मित्र का म्हटलं आणि त्याच्या उदाहरणापासून आपण काय शिकू शकतो ते या नियतकालिकात दिलं आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा