वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरीकरण जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करा. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्‍तीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्‍तीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.

◼ सिंग टू जेहोवा—वोकल रेंडिशन्स डिस्क ५, ऑगस्ट १ पासून, jw.org वेब साईटवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. ती पहिल्यांदा इंग्रजीत आणि त्यानंतर इतर भाषांमध्ये उपलब्ध केली जाईल. तुमच्या मंडळीद्वारे तुम्ही ऑडियो सीडी मागवू शकता. सीडी तयार करून त्या वेगवेगळ्या मंडळ्यांना पाठवण्यात जितका पैसा खर्च होतो त्यापेक्षा खूप कमी पैसा, आपल्या वेब साईटवरून फाईल्स डाऊनलोड करण्यात खर्च होत असल्यामुळे ज्यांना फाईल्स डाऊनलोड करता येतात त्यांनी कृपया तसेच करावे, असे उत्तेजन दिले जाते. डिस्क १-४ रिलिज करण्यात आल्या आहेत.

◼ तुमच्या अधिवेशनाच्या आदल्या आठवड्यातील सेवा सभेतील भागांत फेरफार करून तुम्ही अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंबंधी दिल्या जाणाऱ्‍या सूचनांची उजळणी करू शकता. अधिवेशन झाल्याच्या एक किंवा दोन महिन्यानंतर, मंडळीच्या गरजा या भागात, अधिवेशनात शिकलेल्या कोणत्या गोष्टींचा सेवेमध्ये अवलंब करता येऊ शकतो, ते श्रोत्यांना विचारा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा