ऑक्टोबर १२ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑक्टोबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २४ (१८५)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद ४-६
क्र. १: अनुवाद ४:१५-२८
क्र. २: करारी बंडखोराला हाताळणे (fy पृ. ८७-८९ परि. २४-२७)
क्र. ३: आपल्याजवळ थोडकेच असणे चांगले का आहे? (नीति. १५:१६)
❑ सेवा सभा:
गीत १ (१३)
५ मि: घोषणा.
१० मि: गृह बायबल अभ्यास चालवणे. आमची राज्य सेवा जानेवारी २००७ पृष्ठ ५ वरील “गृह बायबल अभ्यास चालवणे” या शीर्षकाखालील परिच्छेदांवर श्रोत्यांबरोबर चर्चा. एखाद्याला सत्य शिकवण्यात मिळणारा आनंद अनुभवलेल्या प्रचारकांना थोडक्यात टिपणी देण्यास सांगा.
१० मि: ऑक्टोबर महिन्याची सादरता. दोन प्रात्यक्षिके दाखवा. एका प्रात्यक्षिकात, प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर दुसऱ्या भेटीत दिले जाईल, असे दाखवा. दुसऱ्या प्रात्यक्षिकात, पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास कसा सुरू करायचा ते दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर त्यातून काय शिकायला मिळाले ते श्रोत्यांना थोडक्यात विचारा.
१० मि: “तुम्ही अनौपचारिक साक्षकार्य करण्यास तयार आहात का?” प्रश्नोत्तराने चर्चा.
गीत २२ (१३०)