नियतकालिक कसे सादर कराल
टेहळणी बुरूज जानेवारी ते मार्च
वाढत चाललेल्या वैवाहिक समस्यांमुळे पती-पत्नीला त्यांचे वैवाहिक बंधन मजबूत ठेवण्यासाठी काय मदत करील, असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी वाव द्या. एखादे शास्त्रवचन वाचून दाखवले तर चालेल का असे विचारा. घरमालकाला आवड असल्याचे दिसत असल्यास ईयोब ३१:१ वाचा.] या लेखात बायबलमधील काही तत्त्वे सांगितली आहेत ज्यांचे पालन केल्याने नवरा बायको एकमेकांशी वचनबद्ध राहू शकतात.” पृष्ठ १२ वरील या लेखातून काही ठळक मुद्दे सांगा.