वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत १
  • यहोवाचे गुण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे गुण
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे गुण
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • ‘चार तोंडं असलेले जिवंत प्राणी’ कशाला सूचित करतात?
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • देवाच्या सेवकाची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत १

गीत १

यहोवाचे गुण

(प्रकटीकरण ४:११)

१. सामर्थ्यवान यहोवा देवा,

तू आमच्या जीवनाचा दाता.

दिसे शक्‍ती तुझी सृष्टीतुनी,

तारील आम्हा मोठ्या दिनी.

२. न्याय तुझ्या राज्याची शोभा,

आज्ञांतुनी दिसे नीतिप्रभा.

तुझी बुद्धी खोल सिंधूपरी,

रत्ने मिळती शास्त्रातुनी.

३. केली प्रीती आम्हावर अपार,

फेडू कसे तुझे सारे उपकार?

करू तुझ्या नावाचा महिमा,

देवा याहा, परात्परा!

(स्तो. ३६:९; १४५:६-१३; याको. १:१७ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा