वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३
  • “देव प्रीती आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देव प्रीती आहे”
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • “देव प्रेम आहे”
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३

गीत ३

“देव प्रीती आहे”

(१ योहान ४:७, ८)

१. प्रेमाचे स्वरूप देव

प्रेमाने आम्हा सांगे,

‘बांधवां करुनी प्रीती,

व्हा माझी प्रिय मुले.’

दाखवू या सर्वां आपण

नित्य प्रेम याहाचे.

गूज हे खऱ्‍या सुखाचे,

गूज हे सफलतेचे!

२. प्रीती नम्र, नीतिवंत,

ती सारे सहन करी.

न हेवा करे कधीही,

तीच असे खरी प्रीती.

देवप्रीतीची अक्षरे

गिरवू अनुदिनी,

चुकलो नकळत तरी, तो

प्रेमाने पुन्हा शिकवी.

३. रागा द्वेषाची जळमटे

काढुनी मनातुनी,

प्रेमाचा सुगंध साऱ्‍या

दरवळावा जीवनी.

देवावर नि बांधवांवर

करुनी खरी प्रीती,

या निःस्वार्थ प्रीतीयोगे

ठरू या खरे ख्रिस्ती!

(मार्क १२:३०, ३१; १ करिंथ. १२:३१–१३:८; १ योहा. ३:२३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा