१ तीमथ्य
पुस्तकाची रूपरेषा
१
नमस्कार (१, २)
खोट्या शिक्षकांबद्दल इशारा (३-११)
पौलला अपार कृपा दाखवण्यात आली (१२-१६)
सर्वकाळाचा राजा (१७)
एका चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढ (१८-२०)
२
३
देखरेख करणाऱ्यांच्या पात्रता (१-७)
सहायक सेवकांच्या पात्रता (८-१३)
देवाच्या भक्तीचं पवित्र रहस्य (१४-१६)
४
दुष्ट स्वर्गदूतांच्या शिकवणींबद्दल इशारा (१-५)
ख्रिस्ताचा चांगला सेवक होण्यासाठी सल्ला (६-१०)
तू देत असलेल्या शिक्षणाकडे लक्ष दे (११-१६)
५
६
दासांनी मालकांचा सन्मान करावा (१, २)
खोटे शिक्षक आणि पैशाचं प्रेम (३-१०)
देवाच्या माणसाला सूचना (११-१६)
चांगली कामं करण्याच्या बाबतीत श्रीमंत (१७-१९)
स्वाधीन केलेला ठेवा जपण्याचा सल्ला (२०, २१)