२ पेत्र पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१) बोलावलं जाण्याचा बहुमान टिकवून ठेवा (२-१५) विश्वासात इतर गुणांची भर (५-९) भविष्यसूचक वचनावरचा भरवसा आणखी पक्का (१६-२१) २ खोटे शिक्षक येतील (१-३) खोट्या शिक्षकांवर न्यायदंड निश्चित (४-१०क) स्वर्गदूतांना तार्तारसमध्ये फेकून देण्यात येतं (४) जलप्रलय; सदोम आणि गमोरा (५-७) खोट्या शिक्षकांची वैशिष्ट्यं (१०ख-२२) ३ थट्टेखोर लोक येणाऱ्या नाशाकडे दुर्लक्ष करतात (१-७) यहोवा उशीर करत नाही (८-१०) तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा (११-१६) नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१३) भरकटले जाऊ नये म्हणून सावध राहा (१७, १८)