वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १३
  • साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १३

ख्रिस्ती जीवन

साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?

यहोवाच्या साक्षीदारांचं वागणं-बोलणं कसं आहे याकडे लोकांचं लक्ष असतं. (१कर ४:९) म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की ‘माझ्या वागण्या-बोलण्यातून यहोवाचा गौरव होतो का?’ (१पेत्र २:१२) यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्‍याच वर्षांपासून चांगलं नाव कमवलं आहे. त्यावर कलंक लागेल असं काहीही करायची आपली इच्छा नाही.​—उप १०:१.

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये एका ख्रिस्ती व्यक्‍तीने काय केलं पाहिजे आणि कोणतं बायबल तत्त्व तिला मदत करू शकेल ते लिहा:

  • साक्षीदार नसलेली व्यक्‍ती आपला अपमान करते तेव्हा . . .

  • आपले कपडे, गाडी आणि घर स्वच्छ नसतं तेव्हा . . .

  • एखादा स्थानिक कायदा चुकीचा वाटतो किंवा पाळायला कठीण जातो तेव्हा . . .

कोलाज: “आम्ही सत्याबद्दल इतरांच्या मनात प्रेम आणि आदर वाढवतो” या व्हिडिओतली दृश्‍यं. १. एक बांधव संदर्भ पुस्तक बघत आहे. २. एक भाऊ आणि एक बहीण लेख तयार करण्यासाठी वेगवेगळे संदर्भ बघत आहे. ३. “जीवसृष्टीची सुरुवात​—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न” या पुस्तकाच्या बाजूला त्या पुस्तकाबद्दल गोळा केलेल्या माहितीची पानं ठेवली आहेत. ४. एक स्त्री तिच्या मोबाईलवर jw.org ही वेबसाईट पाहत आहे.

आपलं चांगलं नाव टिकून राहावं म्हणून लेखन विभागात संशोधन करणारे भाऊबहीण काय करतात?

आम्ही सत्याबद्दल इतरांच्या मनात प्रेम आणि आदर वाढवतो  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

संघटना अचूक माहिती देण्यासाठी जी मेहनत घेते, त्याबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला विशेष वाटते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा