वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १२
  • तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १२
ईयोब शहराच्या प्रवेशाजवळ एक गरीब स्त्री आणि तिच्या मुलाला अन्‍न देत आहे.

ईयोब गरजू लोकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?

ईयोबने लोकांच्या नजरेत एक चांगलं नाव कमवलं होतं (ईयो २९:७-११)

गरजू लोकांना एकनिष्ठ प्रेम दाखवून त्यांना मदत करणारा म्हणून ईयोबला ओळखलं जायचं (ईयो २९:१२, १३; टेहळणी बुरूज०२ ५/१५ २२ ¶१९; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

ईयोब नीतीने आणि न्यायाने वागला (ईयो २९:१४; इन्साइट-१ ६५५ ¶१०)

कोलाज: एक तरुण बहीण इतरांना मदत करत आहे. १. वृद्ध बहिणीला चालण्यासाठी ती मदत करत आहे. २. एक बहीण तिला मनातलं सांगत असताना ती तिचं ऐकत आहे. ३. ती आणि एक दुसरी बहीण रस्त्याने आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन चालणाऱ्‍या एका स्त्रीला प्रचार करत आहे. ४. घरी आलेल्या पाहुण्यांना ती जेवण वाढत आहे.

चांगलं नाव कमवणं ही एक मोलाची गोष्ट आहे. (टेहळणी बुरूज०९-E २/१ १५ ¶३-४) आणि त्यासाठी वेळ लागतो. बराच काळ चांगल्या गोष्टी करत राहिल्यानंतरच लोकांच्या नजरेत आपलं चांगलं नाव होतं.

स्वतःला विचारा, ‘इतरांच्या नजरेत मी कसं नाव कमवलंय? त्यांना माझ्यात कोणते गुण दिसून येतात?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा