वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १४
  • २५-३१ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५-३१ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १४

२५-३१ डिसेंबर

ईयोब ३०-३१

  • गीत ३० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो ३१:३५​—जेव्हा कोणी आपल्याला त्यांच्या चिंतांबद्दल सांगत असतं तेव्हा आपण ईयोबच्या मित्रांसारखं वागायचं कसं टाळू शकतो? (टेहळणी बुरूज०५-HI ११/१५ ११ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो ३१:१५-४० (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून सुरुवात करा. बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून सुरुवात करा. व्यक्‍तीला सभेला यायचं आमंत्रण द्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • भाषण: (५ मि.) सावध राहा!१६.३ ८-९​—विषय: बायबल समलैंगिकतेबद्दल काय सांगतं हे मी कसं समजावून सांगू शकतो? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • “पोर्नोग्राफी पाहणं धोक्याचं का आहे?”: (७ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ४ ¶१-८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा