वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. ११
  • दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • आपल्या प्रगतीची नोंद करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. ११

ख्रिस्ती जीवन

दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा

देवाकडून मिळणारी बुद्धी गुप्त खजिन्यासारखी मौल्यवान आहे. (नीत २:१-६) ही बुद्धी आपल्याला समंजसपणा दाखवायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करते. ती आपलं संरक्षण करते. म्हणूनच बायबल म्हणतं, की “बुद्धीच सर्वात महत्त्वाची आहे.” (नीत ४:५-७) देवाच्या वचनात लपलेली मौल्यवान रत्नं शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? त्यासाठी सगळ्यात आधी आपण दररोज बायबल वाचलं पाहिजे. (यहो १:८) नियमितपणे बायबल वाचण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता ते पाहा.

यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांचं उत्तर द्या:

या तरुणांना दररोज बायबल वाचनं का कठीण जात होतं? आणि त्यांना कशामुळे मदत झाली?

  • “यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. मेलेनी.

    मेलेनी

  • “यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. सॅम्युल.

    सॅम्युल

  • “यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. सिलीन.

    सिलीन

  • “यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. रफायलो.

    रफायलो

माझ्या बायबल वाचनाचा आराखडा:

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा