संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. यहोवा कशा प्रकारच्या लोकांना शोधतोय? (योहा. ४:२३, २४)
२. यहोवाला आपलं सर्वांत चांगलं ते द्यायला पवित्र शक्ती आपल्याला कशी मदत करू शकते? (प्रे. कार्यं १६:६-१०; १ करिंथ. २:१०-१३; फिलिप्पै. ४:८, ९)
३. आपण “सत्य” कसं जाहीर करतो? (२ करिंथ. ४:१, २)
४. सत्याप्रमाणे उपासना करण्यात काय सामील आहे? (नीति. २४:३; योहा. १८:३६, ३७; इफिस. ५:३३; इब्री १३:५, ६, १८)
५. “सत्य” आपण कसं विकत घेऊ शकतो? आणि आपण ते का ‘विकू’ नये? (नीति. २३:२३)
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
CA-copgm26-MR