वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ६
  • आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • बहिणी यहोवाच्या सेवेत आणखी काय काय करू शकतात?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • आध्यात्मिक ध्येये साकारण्याचे मार्ग
    आमची राज्य सेवा—२००६
  • तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्‍वास
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ६

ख्रिस्ती जीवन

आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?

भाऊबहीण वेगवेगळी आध्यात्मिक ध्येयं गाठण्यासाठी प्रयत्न करतात. जसं की, पायनियर सेवा, बेथेल सेवा आणि राज्य सभागृहांचं बांधकाम. यासोबतच बांधव मंडळीत देखरेख करायची जबाबदारी मिळण्यासाठीसुद्धा प्रयत्न करतात. (१ती ३:१) पण याचा अर्थ असा होतो का की आपण मंडळीत महत्त्वाची व्यक्‍ती आहोत असं वाटावं म्हणून एखादी खास नेमणूक किंवा जबाबदारी मिळवायच्या मागे लागावं?

आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का करावा?  (१ती ३:१) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न करायची कोणती तीन कारणं आहेत, हे समजून घेण्यासाठी पुढे दिलेली वचनं आपल्याला कशी मदत करतात?

  • मत्त ५:१४-१६

  • १ती ४:१५

  • इब्री ५:१४–६:१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा