वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ७
  • “अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • एका दुष्ट राणीला शिक्षा होते
    बायबलमधून शिकू या!
  • क६-क तक्‍ता: यहूदाचे आणि इस्राएलचे संदेष्टे आणि राजे (भाग १)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ईजबेल–एक दुष्ट राणी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ७

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल”—२रा ९:८

“अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल.” अहाबच्या घराण्याची समय रेषा.

यहूदाचं राज्य

यहोशाफाट राजा आहे

सु. ९११ इ.स.पू.: यहोराम (यहोशाफाटचा मुलगा; अहाब आणि ईजबेलची मुलगी अथल्याचा हिचा पती) शासन करणारा एकमेव राजा बनतो

सु. ९०६ इ.स.पू.: अहज्या (अहाब आणि ईजबेलचा नातू) राजा बनतो

सु. ९०५ इ.स.पू.: अथल्या राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकते आणि राजपद बळकावते. पण तिच्या नातूला म्हणजे यहोआशला महायाजक यहोयादाद्वारे वाचवलं जातं आणि तिच्यापासून लपवून ठेवलं जातं.—२रा ११:१-३

सु. ८९८ इ.स.पू.: यहोआश राजा बनतो. महायाजक यहोयादा राणी अथल्याला मृत्युदंड देतो.—२रा ११:४-१६

इस्राएलचं राज्य

सु. ९२० इ.स.पू.: अहज्या (अहाब आणि ईजबेलचा मुलगा) राजा बनतो

सु. ९१७ इ.स.पू.: यहोराम (अहाब आणि ईजबेलचा मुलगा) राजा बनतो

सु. ९०५ इ.स.पू.: येहू इस्राएलचा राजा यहोराम आणि त्याच्या भावांना ठार मारतो, तसंच यहोरामची आई ईजबेल आणि यहूदाचा राजा अहज्या आणि त्याच्या भावांनाही ठार मारतो—२रा ९:१४—१०:१७

सु. ९०४ इ.स.पू.: येहू राजा म्हणून राज्य करू लागतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा