वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. २
  • तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • एका आईचा सुज्ञ सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • अतिशय प्रिय असलेली पत्नी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पत्नी या नात्याने प्रेम व आदर दाखविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. २

ख्रिस्ती जीवन

तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो

एका सद्‌गुणी पत्नीमुळे पतीचा आदर वाढतो. राजा लमुएलच्या काळात, ज्या पुरुषाची पत्नी सद्‌गुणी असायची त्याला देशाच्या वडील मंडळीत ओळखलं जायचं. (नीति ३१:२३) आज मंडळीत बांधव, वडील किंवा साहाय्यक सेवक या नात्याने सेवा करतात. जर ते विवाहित असतील तर ही सेवा करण्यास ते पात्र आहेत की नाही, हे त्यांच्या पत्नीच्या चांगल्या वागण्यावर आणि ती त्याला करत असलेल्या साहाय्यावर देखील अवलंबून असतं. (१ तीम ३:४, ११) अशा सद्‌गुणी पत्नीची कदर फक्‍त तिचा पतीच नाही तर मंडळीदेखील करते.

पत्नी आपल्या पतीशी प्रेमाने बोलते, पती मंडळीची कामं करत असताना मुलांची काळजी घेते, बाजारात खरेदी करते

पुढील गोष्टी करून एक सद्‌गुणी पत्नी आपल्या पतीला मंडळीत सेवा करायला मदत करते

  • त्याला प्रेमळ शब्दांनी प्रोत्साहन देते.—नीति ३१:२६

  • मंडळीमध्ये पतीला सेवा करता यावी यासाठी ती त्याच्यासोबतच्या आपल्या वैयक्‍तिक वेळेचा आनंदाने त्याग करते.—१ थेस २:७, ८

  • ती आपलं राहणीमान साधं ठेवते.—१ तीम ६:८

  • मंडळीच्या खासगी गोष्टींबद्दल ती पतीला विचारत नाही.—१ तीम २:११, १२; १ पेत्र ४:१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा