वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ८
  • ५-११ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ८

५-११ डिसेंबर

२ राजे १३-१५

  • गीत २९ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मनापासून प्रयत्न केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा १३:२०, २१—हा चमत्कार धार्मिक वस्तूंच्या पूजेचं समर्थन करतो का? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ११ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा १३:२०–१४:७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून चर्चा सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातल्या पहिल्या धड्याचा वापर करून बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास २०)

  • भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा ८/०३ १—विषय: तजेला देणारे काम. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • “आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही”: (१० मि.) चर्चा. यहोवा कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ९ ¶१८-२६; ९क, ९ख

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा