वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १६
  • चर्चेसाठी नमूने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमूने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (१९ मार्च ते १५ एप्रिल)
  • पहिली भेटa (१-१८ मार्च, १६-३० एप्रिल)
  • पुनर्भेटb
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १६
एक जोडपं राज्य सभागृहाच्या बाहेर उभं राहून इतरांचं स्वागत करत आहेत.

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (१९ मार्च ते १५ एप्रिल)

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. या कार्यक्रमाला जगभरातले लाखो लोक उपस्थित असतील. हा कार्यक्रम येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे.” घरमालकाला आमंत्रण पत्रिका द्या किंवा ती पत्रिका मेसेज किंवा ई-मेलने पाठवा. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे [किंवा ऑनलाईन कसं पाहता येईल, ते दिलं आहे]. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या, आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवली तर: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  हा व्हिडिओ दाखवा किंवा [मेसेजने पाठवा].

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूला का मरावं लागलं?

पहिली भेटa (१-१८ मार्च, १६-३० एप्रिल)

प्रश्‍न: हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक इतरांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

वचन: योह १५:१३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?

पुनर्भेटb

प्रश्‍न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: ज्याने आपल्या सगळ्यांसाठी जीव दिला, त्याच्या मृत्यूच्या आठवणीत होणाऱ्‍या एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण मी तुम्हाला दिलं तर चालेल का?

a b पहिल्या भेटीचा प्रश्‍न आणि पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न तुम्ही स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदलू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा