वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (२३ मार्च–१९ एप्रिल):
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • चर्चेसाठी नमूने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. १
एक जोडपं स्मारकविधीसाठी आलेल्या व्यक्‍तीचं स्वागत करताना

स्मारकविधीसाठी नवीन व्यक्‍तीचं स्वागत करताना

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: येशू कोण होता?

वचन: मत्त १६:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपण येशूने दिलेल्या बलिदानासाठी कशा प्रकारे कदर दाखवू शकतो?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: आपण येशूने दिलेल्या बलिदानासाठी कशा प्रकारे कदर दाखवू शकतो?

वचन: योह १७:३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा कशा चालवल्या जातात?

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (२३ मार्च–१९ एप्रिल):

आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. ही आमंत्रणपत्रिका तुमच्यासाठी आहे! शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी जगभरातील लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतील. या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण आमंत्रणपत्रिकेत दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत. त्या भाषणाचा विषय आहे: “खरं जीवन मिळवण्यासाठी मेहनत घ्या!”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूला आपलं जीवन बलिदान म्हणून का द्यावं लागलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा