वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १६
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीच्या आमंत्रणाची मोहीम (११ मार्च–४ एप्रिल)
  • पहिली भेट (१-१० मार्च, ५-३० एप्रिल)
  • पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमूने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १६
येशू आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत प्रभूच्या सांजभोजनाच्या विधीची सुरवात करत आहे.

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

स्मारकविधीच्या आमंत्रणाची मोहीम (११ मार्च–४ एप्रिल)

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे आणि या कार्यक्रमाला जगभरातले लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.” घरमालकाला आमंत्रण पत्रिकेची छापील किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत द्या. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवली तर: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  हा व्हिडिओ दाखवा. [किंवा त्याची लिंक मेसेजने किंवा ई-मेलने पाठवा.]

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

पहिली भेट (१-१० मार्च, ५-३० एप्रिल)

प्रश्‍न: हॉस्पिटल, अग्नीशामक दल अशा ठिकाणी काम करणारे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?

वचन: योह १५:१३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?

पुनर्भेट

प्रश्‍न: कोणी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला निःस्वार्थपणे मदत केली आहे का?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: ज्याने आपल्या सगळ्यांसाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं, त्याच्या मृत्यूच्या आठवणीत होणाऱ्‍या एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण मी तुम्हाला दिलं तर चालेल का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा