वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १५
  • शौल सुरुवातीला नम्र होता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शौल सुरुवातीला नम्र होता
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • येशू शौलला निवडतो
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १५

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शौल सुरुवातीला नम्र होता

शौल नम्र होता आणि त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती, म्हणून त्याला वाटत होतं की तो राजा बनण्यासाठी योग्य नाही (१शमु ९:२१; १०:२०-२२; टेहळणी बुरूज२०.०८ १० ¶११)

काही लोकांनी शौलला तुच्छ लेखलं, तेव्हा तो त्यांच्यावर चिडला नाही (१शमु १०:२७; ११:१२, १३; टेहळणी बुरूज१४ ३/१५ ९ ¶८)

शौलने पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनानुसार काम केलं (१शमु ११:५-७; टेहळणी बुरूज९५ १२/१५ १० ¶१)

मंडळीतले एक वडील एका बहिणीला बायबलमधून वचन दाखवत आहेत. त्या बहिणीच्या हातात लग्न पत्रिका आहे.

नम्र असल्यामुळे आपण यहोवाच्या सेवेत मिळणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांबद्दल आणि आपल्या क्षमतांबद्दल बढाई मारणार नाही. तर त्या यहोवामुळेच मिळाल्या आहेत हे आपण लक्षात ठेवू. तसंच, आपण नेहमी यहोवाकडे मार्गदर्शन मागत राहू.—रोम १२:३, १६; १कर ४:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा