वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. २
  • गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • शौल सुरुवातीला नम्र होता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. २
शौल राजा त्याच्या मर्यादा ओलांडून गर्विष्ठपणे वेदीवर होमार्पण देत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो

आपल्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे हे शौलला कळलं होतं (१शमु १३:५-७)

यहोवाच्या सूचनांचं पालन करण्याऐवजी शौलने गर्विष्ठ होऊन त्याची मर्यादा ओलांडली (१शमु १३:८, ९; टेहळणी बुरूज०० ८/१ १३ ¶१७)

यहोवाने शौलला ताडन दिलं (१शमु १३:१३, १४; टेहळणी बुरूज०७ ७/१ २० ¶८)

जेव्हा एखादी व्यक्‍ती गर्विष्ठ होऊन, विचार न करता आपल्या अधिकारात नसलेली गोष्ट करते, तेव्हा ती आपली मर्यादा ओलांडते. आपली मर्यादा ओलांडून गर्विष्ठपणा दाखवणं हे नम्रतेच्या विरोधात आहे. एखाद्याला गर्व होऊन आपली मर्यादा ओलांडण्याचा मोह होईल अशा कोणत्या परिस्थिती आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा