वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ३
  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • तुमचा राजा कोण आहे?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • दावीदची रणनीती
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ३
शौल राजा, अगागला मारू नको असं इस्राएली सैनिकाला सांगत आहे. मागे दुसरा एक इस्राएली सैनिक मेंढरांना चारत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं

यहोवाच्या संदेष्ट्याने शौल राजाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या (१शमु १५:३)

शौलने यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं नाही आणि त्यांसाठी तो कारणं देऊ लागला (१शमु १५:१३-१५)

जे यहोवाच्या आज्ञांचं पालन करत नाहीत त्यांची भक्‍ती तो स्वीकारत नाही (१शमु १५:२२, २३; टेहळणी बुरूज०७ ७/१ १९ ¶४; इन्साइट-२ ५२१ ¶२)

स्वतःला विचारा: ‘यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं मी लगेच आणि काटेकोरपणे पालन करतो का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा