२८ फेब्रुवारी–६ मार्च
१ शमुवेल ९-११
गीत ५२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“शौल सुरुवातीला नम्र होता”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु ९:९—या वचनाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ १९ ¶८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु ९:१-१० (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—आपल्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा”: (१० मि.) चर्चा. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा हा व्हिडिओ दाखवा.
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ४/१५ ६-७ ¶१६-२०—विषय: इतरांना चांगलं प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत काही सल्ले (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
वार्षिक सेवा अहवाल: (१५ मि.) वडिलांचं भाषण. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाचं पत्र वाचा. त्यानंतर आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान सेवाकार्यात चांगले अनुभव आले आहेत.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! प्रस्तावना, भाग १ आणि २
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना