वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ६
  • विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ६
याजक कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या जोरात वाहणाऱ्‍या पाण्यात उतरतात.

याजक यार्देन नदीत कराराची पेटी घेऊन जात आहेत

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो

मानवी दृष्टिकोनातून कदाचित यहोवाकडून मिळणारं मार्गदर्शन आपल्याला योग्य वाटणार नाही (यहो ३:१२, १३; इन्साइट-२ १०५; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)

मिळालेल्या सूचना पाळण्याच्या बाबतीत नियुक्‍त बांधवांनी चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे (यहो ३:१४; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१७)

यहोवाच्या मार्गदर्शनाचं आपण पालन करतो, तेव्हा तो आशीर्वाद देतो (यहो ३:१५-१७; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १६ ¶१८)

याजक कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या कोरड्या जमिनीवरून चालत आहेत.

आजारपणाचा सामना करताना किंवा कठीण परिस्थितीत असतानाही आपण आवेशाने प्रचारकार्यात सहभाग घेतो, तेव्हा यहोवा आपल्या कामावर आशीर्वाद देतो.

प्रचारकार्यावर बंदी असलेल्या देशात एक बहीण पार्कच्या बेंचवर बसून एका स्त्रीसोबत बोलत आहे आणि पाठीमागून पोलीस जात आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा