वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ६
  • २०-२६ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ६

२०-२६ सप्टेंबर

यहोशवा ३-५

  • गीत ४५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • यहो ५:१४, १५—“यहोवाच्या सैन्याचा प्रमुख” कोण आहे असं आपण मानतो? (टेहळणी बुरूज०४ १२/१ ९ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) यहो ३:१-१३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—संशोधनाची साधनं वापरा”: (१० मि.) चर्चा. ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—संशोधनाची साधनं वापरून’  हा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ०१, प्रस्तावना आणि मुद्दा १-२ (शिकवणे  अभ्यास १५)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ ७, प्रश्‍न १-३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा