सलाफहादच्या पाच मुली आपल्या वडिलांचा वारसा मिळावा म्हणून विनंती करत आहेत
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा
सलाफहादच्या पाच मुलींनी आपल्या वडिलांचा वारसा मिळावा म्हणून प्रयत्न केला (गण २७:१-४; टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१४; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)
यहोवाने भेदभाव न करता न्याय केला (गण २७:५-७; टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१५)
आपणही भेदभाव करू नये (गण २७:८-११; टेहळणी बुरूज१३ ६/१५ ११ ¶१६)
आपण जेव्हा आपल्या भाऊबहिणींचा आदर करतो, त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो आणि प्रचारकार्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, तेव्हा आपण खरंतर यहोवाचं अनुकरण करत असतो.