वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ७
  • संशोधनाची साधनं वापरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संशोधनाची साधनं वापरा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न विचारा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • हृदयापर्यंत पोहोचा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • देवाच्या वचनाचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ७

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

संशोधनाची साधनं वापरा

आपल्याला चांगलं शिकवता यावं म्हणून यहोवाने आपल्याला बरीच साधनं दिली आहेत. जसं की, व्हिडिओ, पत्रिका, मासिकं, ब्रोशर, पुस्तकं आणि आपलं मुख्य साधन, बायबल. (२ती ३:१६) तसंच शास्त्रवचनं समजावून सांगण्यासाठी त्याने आपल्याला काही संशोधनाची साधनंसुद्धा दिली आहेत. यामध्ये वॉचटावर लायब्ररी, JW लायब्ररी  ॲप, वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी  आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  ही साधनं येतात.

तेव्हा या सर्व साधनांचा वापर करून तुम्ही देवाच्या वचनात खोलवर संशोधन करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला नक्की आनंद होईल. तसंच तुमच्या बायबल विद्यार्थ्यांनाही या साधनांचा वापर करायला शिकवा. असं केल्यामुळे बायबलच्या काही प्रश्‍नांची उत्तरं त्यांना स्वतः शोधता येतील. आणि त्यामुळे त्यांनाही आनंद होईल.

‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—संशोधनाची साधनं वापरून’  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • “शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा​—⁠यहोवा देत असलेली मदत स्वीकारा​—⁠संशोधनाची साधनं वापरून” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. जेड उत्क्रांतीवर तिचा काय विश्‍वास आहे, ते नीताला सांगत आहे.

    जेडला निर्मितीबद्दल कोणती शंका होती?

  • “शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा​—⁠यहोवा देत असलेली मदत स्वीकारा​—⁠संशोधनाची साधनं वापरून” या व्हिडिओमधले एक दृश्‍य. निर्मितीबद्दल माहिती शोधण्यासाठी नीता “संशोधन मार्गदर्शक” वापरते.

    निताला या विषयावर कुठे माहिती सापडली?

  • “शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा​—⁠यहोवा देत असलेली मदत स्वीकारा​—⁠संशोधनाची साधनं वापरून” या व्हिडिओमधले एक दृश्‍य. आपण केलेल्या रिसर्चमध्ये सापडलेली माहिती नीता आनंदाने जेडला सांगत आहे.

    शास्त्रवचनांमधली रत्नं शोधून त्याबद्दल इतरांना सांगितल्यामुळे आनंद होतो

    जेडसाठी कोणती माहिती योग्य आहे, हे निताने कसं शोधलं?

  • संशोधन साधनांचा वापर केल्यामुळे निताला कसं वाटलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा