वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ४
  • यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाने केलेल्या कामावर यहोवा आशीर्वाद देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यशस्वी होण्यासाठी काय करता येईल?

[यहोशवा पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि ते आपल्या जीवनात लागू करा (यहो १:७, ८; टेहळणी बुरूज१३ १/१५ ८ ¶७)

यहोवाच्या इच्छेप्रमाणे जगत असताना त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवा (यहो १:९; टेहळणी बुरूज१३ १/१५ ११ ¶२०)

कोलाज: १. एक बांधव दुपारच्या सुट्टीत आपल्यासोबत काम करणाऱ्‍या एका व्यक्‍तीला सत्याबद्दल सांगत आहे. २. पोलिसांकडून चौकशी होत असताना एक बांधव विश्‍वासू राहतो.

स्वतःला विचारा, ‘कोणकोणत्या परिस्थितीत मला यहोवाकडून मिळणाऱ्‍या धैर्याची गरज आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा