वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ३
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • मीच तुझा वारसा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • त्या देशातल्या सर्व रहिवाशांना हाकलून लावा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ३
नियमन मंडळाचे एक सदस्य JW ब्रॉडकास्टींग स्टुडिओमध्ये कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो

इस्राएली लोकांनी केव्हा आणि कुठं जायचं, हे यहोवा ठरवायचा (गण ९:१७, १८; इन्साइट-१ ३९८ ¶३)

छावणीतल्या लोकांनी मिळालेल्या सूचनांचं लगेच पालन करायचं होतं (गण ९:२१, २२; टेहळणी बुरूज११ ४/१५ ४-५)

यहोवाने ज्यांच्याद्वारे मार्गदर्शन पुरवलं ते अपरिपूर्ण मानव होते (गण १०:५-८)

यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या अधीन राहणं म्हणजे यहोवाची आज्ञा पाळणं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा