वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ४
  • १५-२१ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ४

१५-२१ मार्च

गणना ११-१२

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ११:७, ८—मान्‍नाचं स्वरूप आणि त्याची चव यावरून यहोवाबदद्‌ल आपल्याला काय शिकायला मिळतं? (इन्साइट-२ ३०९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण ११:१-१५ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाने आवड दाखवल्यावर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (३ मि.) आवड दाखवलेल्या आणि स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या एका व्यक्‍तीला पुन्हा भेट द्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (५ मि.) स्मारकविधीचं भाषण संपल्यावर आवड दाखवलेल्या एका व्यक्‍तीसोबत चर्चा करा आणि या कार्यक्रमाबद्दल तिने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या. (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ८

  • “तुम्ही स्मारकविधीची तयारी करत आहात का?”: (१५ मि.) चर्चा. स्मारकविधीसाठी केलेल्या योजनांबद्दल काही आवश्‍यक सूचना असतील तर त्या सांगा. स्मारकविधीची भाकर कशी तयार करायची?  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ९

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा