वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ३
  • ८-१४ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ३

८-१४ मार्च

गणना ९-१०

  • गीत २६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ९:१३—इस्राएलांना दिलेल्या या नियमावरून आपण कोणता धडा शिकतो? (इन्साइट-१ १९९ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण १०:१७-३६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाने आवड दाखवल्यावर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (३ मि.) आधी साक्ष दिलेल्या एखाद्या कामावरच्या व्यक्‍तीला किंवा शाळेत तुमच्यासोबत शिकणाऱ्‍या एखाद्या सोबत्याला स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) बायबलमधून शिकायला मिळतं,  पृ. २१४ अंत्यटीप १६—तुमच्या विद्यार्थ्याला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि स्मारकविधीच्या प्रतीकांचं त्याने सेवन का करू नये, हे बायबलमधून समजावून सांगा. (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • प्रचारकार्याच्या वाढीसाठी बेथेलमध्ये केलेले फेरबदल:  (१० मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: २०१५ च्या वार्षिक सभेत कोणत्या फेरबदलांची घोषणा करण्यात आली आणि कोणत्या दोन कारणांसाठी हे बदल करण्यात आले? बेथेलमध्ये कोणते फेरबदल करण्यात आले आणि त्यामुळे कसा फायदा झाला? ब्रिटनमधल्या नवीन शाखाकार्यालयाच्या बांधकामावर या बदलांचा कसा परिणाम झाला? यहोवा त्याच्या संघटनेचं मार्गदर्शन करत आहे, हे या बदलांवरून कसं दिसून येतं?

  • आम्ही बेथलला का आलो:  (५ मि.) व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा