वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ८
  • गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • मीच तुझा वारसा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा तुम्हाला ओळखतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ८
कोरह आणि त्याच्या मागे उभे असलेले इतर लोक मोशे आणि अहरोनविरुद्ध तक्रार करत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा

गर्वामुळे आणि फाजील आत्मविश्‍वासामुळे कोरहने यहोवाच्या व्यवस्थेविरूद्ध बंड केलं (गण १६:१-३; टेहळणी बुरूज११ ९/१५ २७ ¶१२)

कोरह एक लेवी होता. त्याला सेवेचे अनेक बहुमान मिळाले होते. लोक त्याचा आदर करायचे (गण १६:८-१०; टेहळणी बुरूज११ ९/१५ २७ ¶११)

कोरहला त्याच्या चुकीच्या विचारसरणीमुळे खूप वाईट परिणाम भोगावे लागले (गण १६:३२, ३५)

यहोवाच्या सेवेत जरी आपल्याला खूप काही करता आलं, तरी आपण त्याबद्दल गर्व आणि फाजील आत्मविश्‍वास बाळगू नये. सत्यात आपण कितीही वर्षांपासून असलो आणि आपल्यावर कितीही मोठ्या जबाबदाऱ्‍या असल्या, तरी आपण नेहमी नम्र असलं पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा