वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १०
  • मीच तुझा वारसा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मीच तुझा वारसा आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • गर्व आणि फाजील आत्मविश्‍वासापासून सावध राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा माझा वाटा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १०

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मीच तुझा वारसा आहे

यहोवाने याजक आणि लेव्यांना त्याची सेवा करण्याचा एक खास बहुमान दिला होता (गण १८:६, ७)

लेवी वंशाला वारशाने कोणताही जमिनीचा वाटा मिळणार नव्हता. कारण यहोवाच त्यांचा वारसा होता (गण १८:२०, २४; टेहळणी बुरूज११ ९/१५ १३ ¶९)

इस्राएल राष्ट्राला आपल्या उत्पन्‍नाचा दहावा भाग लेवी आणि याजकांसाठी द्यायचा होता. (गण १८:२१, २६, २७; टेहळणी बुरूज११ ९/१५ ८ ¶४)

यहोवाने याजकांना आणि लेव्यांना असं वचन दिलं होतं, की तो त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करेल. आपणही जेव्हा यहोवाच्या सेवेसाठी त्याग करतो, तेव्हा तो आपल्याही गरजा पूर्ण करेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.

कोलाज: यहोवा त्याच्या सेवकांच्या भौतिक गरजा पुरवतो. १. एक बहीण पाकिटात पैसे घालत आहे. २. पाकिट दरवाज्याच्या खाली सरकवलं आहे. ३. एकट्याने कुटुंबाचा सांभाळ करणारी आई आपल्या मुलीला कुशीत घेऊन ते पाकिट उघडून बघत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा