वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ९
  • यहोवाचा जयजयकार करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा जयजयकार करा!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • राजा येशूचं स्वागत करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा महिमा करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ९

गीत ९

यहोवाचा जयजयकार करा!

(स्तोत्र १४५:१२)

१. जयजयकार, जयजयकार करा,

नाव याहाचे गौरवा!

लोकहो! या शरण त्याला,

पास दिन यहोवाचा आता!

राजासन दिले त्याने येशूला,

झाले राज्य सुरू त्याचे.

आणील जगी सौख्याची पहाट,

करील अस्त दुःखांचा ते.

(कोरस)

जयजयकार, याहाचा करा!

थोरवी वर्णा दिगंतरा!

२. जयजयकार, जयजयकार करा,

मुक्‍त कंठाने याहाचा!

त्याची थोर आम्हावर कृपा,

याहाचे उपकार मानू या!

आहे तो जरी महाशक्‍तिमान,

करी सर्वांवरी प्रीती.

आहे जरी उच्च स्वर्गाहुनी,

प्रार्थना ऐकण्या वाकी.

(कोरस)

जयजयकार, याहाचा करा!

थोरवी वर्णा दिगंतरा!

(स्तो. ८९:२७; १०५:१; यिर्म. ३३:११ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा