वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 मार्च पृ. ३२
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “नवीन काय आहे?” या टॅबचा चांगला उपयोग कसा कराल?
  • JW लायब्ररी
  • JW.ORG
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 मार्च पृ. ३२

अभ्यास करण्यासाठी एक टीप

“नवीन काय आहे?” या टॅबचा चांगला उपयोग कसा कराल?

JW लायब्ररी  ॲप आणि jw.org/mr या वेबसाईटवर “नवीन काय आहे?” (What’s New) या विभागात अलीकडेच प्रकाशित केलेली नवनवीन साहित्यं दाखवली जातात. या नवीन साहित्यांबद्दल माहीत करून घ्यायला तुम्ही या विभागाचा वापर कसा करू शकता?

JW लायब्ररी

  • JW लायब्ररीवर वेगवेगळ्या लेखमालिका आहेत. एखादा लेख ज्या लेखमालिकेत आला पाहिजे त्या लेखमालिकेच्या सूचीमध्ये त्या लेखाचा विषय समाविष्ट करून तो लेख प्रकाशित केला जातो. तर जेव्हा “नवीन काय आहे?” या विभागात एखादी लेखमालिका दिसते, तेव्हा तुम्ही त्या लेखमालिकेची सुधारित आवृत्ती डाऊनलोड करू शकता. आणि मग त्या लेखमालिकेत तारखेच्या क्रमानुसार दिलेल्या सूचीमध्ये सर्वात वरती येणारा लेख तुम्ही वाचू शकता.

  • मासिकांसारखी मोठी प्रकाशनं एकाच वेळी पूर्णपणे वाचता येत नाहीत. म्हणून ही मासिकं पूर्ण वाचून होईपर्यंत तुम्ही ती “Add to Favorites” या लिस्टमध्ये ठेवू शकता.

JW.ORG

पण काही गोष्टी, जसं बातम्या किंवा घोषणा फक्‍त jw.org/mr या वेबसाईटवरच येतात. म्हणून नवीन लेखांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाईटचं “नवीन काय आहे?” हे पेज नियमितपणे तपासून पाहू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा