वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g22 क्र. १ पृ. १६
  • सावध राहा! च्या या अंकात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सावध राहा! च्या या अंकात
  • सावध राहा!—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
  • संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?
    सावध राहा!—२०२२
  • आनंदी विवाहासाठी: देवाचं वचन वाचा
    कुटुंबासाठी मदत
  • आनंदी विवाहासाठी: पती-पत्नींचे विचार एकमेकांपासून वेगळे असतात तेव्हा
    कुटुंबासाठी मदत
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२२
g22 क्र. १ पृ. १६

सावध राहा!  च्या या अंकात

जग आज संकटांच्या विळख्यात सापडलंय. आज ना उद्या नैसर्गिक विपत्ती आणि मानवनिर्मित समस्यांचा आपल्या प्रत्येकालाच झळ बसणार आहे. मग या समस्यांचा तुम्ही आणि तुमचं कुटुंब सामना कसा करू शकतं? यासाठी:

१ | आरोग्य जपा

टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत.

२ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

सुतार लाकडात खिळा ठोकत आहे.

३ | नाती जपा

एक वयस्कर जोडपं मिठी मारत आहे.

४ | मनातली आशा जपा

एका फ्लावर पॉटसमोर बायबल उघडून ठेवलंय.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा