वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. ६
  • येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छिता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • नीतिमत्त्व प्रिय माना आणि अनीतीचा द्वेष करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • “तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल | लूक ४-५

येशूसारखा मोहाचा प्रतिकार करा

यहोवाशी असलेला आपला नातेसंबंध तोडण्यासाठी सैतान आपल्या मनातल्या इच्छा भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या इच्छा-आकांक्षा आणि त्यांच्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्यानुसार तो आपल्या कुयुक्त्या रचतो.

सहसा सर्वांसमोर येणाऱ्‍या तीन मोहांचा प्रतिकार करण्यासाठी येशूने कोणत्या प्रभावकारी साधनाचा वापर केला? (इब्री ४:१२; १यो २:१५, १६) मी येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

  • दगडांपासून भाकरी बनवायला येशू नकार देतो

    ४:१-४

    “शरीराची वासना”

  • जगाची सर्व राज्यं देण्याच्या सैतानाच्या मोहाचा येशू प्रतिकार करतो

    ४:५-८

    “डोळ्यांची वासना”

  • येशू मंदिराच्या भिंतीवरच्या उंच ठिकाणी

    ४:९-१२

    “धनसंपत्तीचा दिखावा”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा