वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ६
  • देवाची उपासना की धन-संपत्ती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाची उपासना की धन-संपत्ती
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्‍वरी भक्‍ती आचरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • धीरात सुभक्‍तीची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • आपल्या धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • ईश्‍वरी भक्‍तीविषयी येशूचे उदाहरण अनुसरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ तीमथ्य ४–६

देवाची उपासना की धन-संपत्ती?

६:६-१०

धन-संपत्ती मिळवण्यापेक्षा यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे जास्त आनंद मिळतो, हे खाली दिलेल्या वचनांवरून कसं दिसून येतं?

  • एक बहीण वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण वेळच्या सेवेत असताना, तिने अनुभवलेल्या चांगल्या आठवणींचे फोटो एका बोर्डवर लावताना

    पूर्ण वेळेच्या सेवेची निवड करणाऱ्‍यांसाठी पुढे भरपूर आशीर्वाद वाट पाहत आहेत

    उप ५:१०

  • उप ५:१२

  • मत्त ५:३

  • प्रेका २०:३५

देवाच्या इच्छेनुसार जगणं आणि धन-संपत्ती मिळवणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करणं का शक्य नाहीत? (मत्त ६:२४)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा