वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ६
  • २९ जुलै-४ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ जुलै-४ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ६

२९ जुलै–४ ऑगस्ट

१ तीमथ्य ४-६

  • गीत १ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “देवाची उपासना की धन-संपत्ती?”: (१० मि.)

    • १ती ६:६-८—सुभक्‍तीसोबत समाधानी वृत्ती असण्याचा फायदा (टेहळणी बुरूज०३ ६/१ पृ. ९ परि. १-२)

    • १ती ६:९—श्रीमंत होण्याच्या इच्छेचा परिणाम (सावध राहा!-E ६/०७ पृ. ६ परि. २)

    • १ती ६:१०—पैशाच्या प्रेमामुळे भोगावं लागणारं दुःख (सजग होइए! १/०९ पृ. ६ परि. ४-६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १ती ४:२—एक व्यक्‍ती स्वतःच्या विवेकाला कशा प्रकारे डाग देऊन सुन्‍न करू शकते आणि ते हानिकारक का आहे? (देवाचे प्रेम अध्या. २ परि. १७)

    • १ती ४:१३—पौलने तीमथ्यला वाचन करण्याकडे लक्ष द्यायला का सांगितलं? (इन्साइट-२ पृ. ७१४ परि. १-२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १ती ४:१-१६ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. विद्यार्थ्याला सभेसाठी आमंत्रित करा. (शिकवणे अभ्यास ११)

  • बायबल अभ्यास: (४ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. २०-२१ (शिकवणे अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) प्रगती न करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्याच्या भावना न दुखवता सुज्ञपणे त्याचा अभ्यास थांबवा.—सभेसाठी कार्यपुस्तिका१९.०२ पृ. ७ पाहा. (शिकवणे अभ्यास १२)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याचा परिणाम: (७ मि.) जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—अनावश्‍यक ओझे टाकून द्या हा व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग THE BIBLE) आणि मग त्यातून मिळणाऱ्‍या धड्यांवर चर्चा करा.

  • “देवाची उपासना की शारीरिक प्रशिक्षण?”: (८ मि.) चर्चा. खेळांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा हे बोर्डवरचं कार्टून दाखवा. (व्हिडिओ विभाग TEENAGERS)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ परि. १-५ आणि पृ. १४९, १५० वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा